Essay on swami dayanand saraswati in english
Swami dayanand saraswati short biography...
स्वामी दयानंद सरस्वती यांना आधुनिक जागृत समाजाचे जनक देखील म्हटले गेले आहे. भारतीय समाजात त्यांनी अनेक संघर्ष केला.
10 lines on swami dayanand saraswati in englishस्वराज्याचा संदेश दिला. दयानंद सरस्वतींनी भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी, फार प्रयत्न केले.
उत्तम मार्गदर्शनाचे गुण त्यांच्यात समाविष्ट होते. उत्तम कामगिरी त्यांनी प्रदान केली. त्यांच्या महान विचारांमुळे, भारतातील समाज प्रभावी झाला.
आपले जीवन राष्ट्र हितासाठी समर्पित करून, समाजातील प्रचलित अंधविश्वास आणि कुप्रथा दूर करण्याचा स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रयत्न केला.
Dayanand saraswati death
आपल्या प्रभावी आणि तेजस्वी विचारांनी समाजात जातीय भेदभाव, देवाच्या नावावर फसव्या चालीरीती आणि स्त्रियांना वेद म्हणण्याची परवानगी नसणे, यांसारख्या हिंदूधर्मीय अनेक अंधश्रद्धांवर त्यांनी सडकून टीका केली.
महर्षी सरस्वती यांच्या आधुनिक विचार आणि प्रयत्नामुळे भारतीय शैक्षणिक व्यवस्थेला पुनर्जीवन मिळाले.
त्यामुळे एका छताखाली वेगवेगळ्या स्तरातील जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणले गेले.
त्याला आज आपण शाळेतला वर्ग म्हणून ओळखतो. तिकडे स्वदेश, समाज, धर्म सुधारण्यास सुरुवात केली, अशा महान व्यक्तिमत्त्वाव